॥ श्री गणेशाय नमः ॥
शुभविवाह सोहळा
दोन मनांचा एक धागा, दोन कुटुंबांचा एक सोहळा।
यांच्या शुभाशीर्वादाने
वधू
बी.ई. (आयटी)
श्री.शरद दिनकरराव चव्हाण व सौ.वनिता चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या
कै.दिनकरराव यशवंतराव चव्हाण यांची नात
श्री.ज्ञानेश्वर भागवत गवळी यांची भाची
वैजापूर · जि. छत्रपती संभाजीनगर
वर
बी.ई. (इलेक्ट्रिकल)
श्री.भिकाजी तुरकणे व सौ.सुरेखा तुरकणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव
कै.कान्हूजी केशव तुरकणे यांचा नातू
श्री.दत्तात्रय रंगनाथ वाघ यांचे भाचे
कोपरगाव · जि. अहिल्यानगर
आषाढ शु. १२ · शके १९४८
प्रत्येक समारंभात आपण सहभागी व्हावे आणि वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, ही विनम्र विनंती.
द्रौपदी लॉन्स येथे साखरपुडा समारंभ.
द्रौपदी लॉन्स येथे हळद समारंभ.
शुभमुहूर्तावर विवाहसोहळा, द्रौपदी लॉन्स येथे.
सर्व समारंभांचे स्थळ
जुना मुंबई–नागपूर हायवे, वैजापूर
जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
साखरपुडा · हळद · विवाह
गुगल मॅपवर पहा ↗